Popular Tags and Popular Profiles
sahyadr9oi_clickers Photos and Tags #sahyadr9oi_clickers Hastag Tags | Trend Topic
We have moved the instagram page to the web for you.

Popular #sahyadr9oi_clickers Photos media

favorite Likes
. प्रसिद्धीसाठी चांगली काम करण्यापेक्षा चांगली कामं करून नकळत मिळालेली प्रसिद्धी केव्हाही उत्तम.💓

#सहयाद्री_संजीवनी🚩 . . . नामदेव #sahyadr9oi_clickers #durg_naad #shivajimaharaj #shivajimaharajhistory #incredible_india #maharashtra_clickers #maharashtra_desha #maharashtra_clickers #jayostute_maharashtra #instagram #insta_maharashtra #maharashtra_forts #huntforspot #historytv18 #trekkinglife #sahyadri_ig #96k_maratha #mountains
favorite Likes
. शिवजन्मोत्सव 2020 सह्याद्री संजीवनी शिवजयंतीच औचित्य साधून सर्वांच्या सहकार्याने आसनगाव आदीवासी पाड्यावरील बोरशेती प्राथमिक शाळेत सह्याद्री संजीवनी समूहा कडून एका वाचनालयाची निर्मिती झाली. शाळेतील मुल पुस्तकाच वाचन करतात का? ही चौकशी करण्यासाठी आज सहज शाळेतिल शिक्षकांना फोन केला. तर त्या शिक्षिका बोलल्या, मुलं अगदी आवडीने पुस्तक वाचतात. या पाच-सहा दिवसांत मुलांनी इतकी पुस्तके वाचलीत की तुम्ही सोबत दिलेल रजिस्टर ही भरायला आल. सकाळी शाळेत आल्या आल्या मुलं आधी ग्रंथालयाकडे येतात आणि पुस्तक मागायला सुरुवात करतात. आज हे ऐकून खूप आनंद झाला. काल परवा पर्यंत ज्या शाळेत वाचनालय नव्हत त्या शाळेतील मुल आज वाचनालयातली पुस्तक आवडीने वाचत आहेत. या वाचनालय निर्मिती साठी आपण सर्वांनी हातभार लावलेल्या प्रत्येकाच्या कार्याच हे सुंदर फळ ! सह्याद्री संजीवनी हा आपला अगदी एक छोटा समूह. सह्याद्री मध्ये भटकंती सोबत संवर्धन मोहिमा राबवताना आजपर्यंत खूप वेळा अनेक पाड्यांवर जाऊन विविध उपक्रम राबवले गेले आहेत. यंदाच्या शिवजयंतीला काय नवीन उपक्रम राबवायचा हाच विचार मनामधे होता. या आधी आसनगाव आदीवासी पाड्यावर जाऊन जिजाऊ जयंतीला शालेय साहित्य वाटप आणि दिवाळी मधे शालेय साहित्या सोबत फराळ, कंदील आणि इतर साहित्य वाटप असा उपक्रम राबवला होता. तिथल्या मुलांनी आमच्या सोबत जो जिव्हाळा निर्माण केला त्याच मोल या मदतीच्या उपक्रमांत देखील होणार नाही. पाड्यावरची सर्वच मुलं खूप हुशार आहेत. त्या प्रत्येक लहानग्यांची काही ना काही स्वप्न आहेत. शालेय साहित्य वाटप तर आपण अधून मधून करतोच परंतु, या शिवजयंतीला पाड्यावर जाऊन मुलांसाठी अधिक गरजेचा असा उपक्रम राबवायचा असा विचार डोक्यात होता. आसनगाव येथील बोरशेती शाळेत आजतागायत वाचनालय उपलब्ध नाही ही माहिती मिळाली. आपण मुलांसाठी एखाद्या वाचनालयाची निर्मिती केली तर त्या शाळेत कायमस्वरुपी एक वाचनालय उभ राहिल जे त्या लहाणग्यांच्या भवितव्यासाठी उपयोगी ठरेल. झाल !! NEED संस्थेच्या सारीका ताई आणि कमलेश दादा सोबत या विषयावर सविस्तर चर्चा करुन मयूर आणि मी पुढील कामास सुरुवात केली. वाचनालय निर्मिती साठी मदतीचे असंख्य हात पुढे आले. नेत्यांवर आधारित पुस्तके, गोष्टींची पुस्तके, इतिहासावर आधारित पुस्तके, गडकिल्ल्यांची पुस्तके, कविता संग्रह, Motivational reading books अश्या अनेक पुस्तकांची जमवाजमव होत होती. कोणी जुनी-नवी पुस्तके घेऊन दिलीत तर कोणी आर्थिक दृष्टया हातभार लावला. ( उर्वरित comment box )

favorite Likes
. भल्या थोरल्या विश्वात पंखांविना उडणं आणि संकटांनी गजबजलेल्या आयुष्याला प्रयत्नांची झालर लावणं माणसाला जमल की आयुष्य खूप सुंदर होतं. . . . Be like water, flow, crash, fly!🤘 . . . . . . •

#sahyadr9oi_clickers #durg_naad #shivajimaharaj #shivajimaharajhistory #incredible_india #maharashtra_clickers #maharashtra_desha #maharashtra_clickers #jayostute_maharashtra #instagram #insta_maharashtra #maharashtra_forts #huntforspot #historytv18 #trekkinglife #sahyadri_ig #96k_maratha #mountains
favorite Likes
If Someone Rejects You, Don't Worry about that , Because 'ये दुनिया बहोत बडी है....' Well Said @zakirkhan_208 [email protected]_patil_4u . . @marathi_style_of_maharashtra @beingmarathi.in @maharashtra_desha @tarri_master @riteishd @shivaji_maharaj_photos @jay_jay_maharashtra_maza @marathi_jokes.in @chhatrapati_shivaji_maharaja @ek_maharashtrian @marathi_status @marathifc @great.maratha @marathiasmitaofficial @marathatigers19 @we_maharashtrian @maharaj_official @marathas_ @marathistardom @___maratha___ @marathi_personality @007maratha @online_marathi @marathi_glamour_world @marathibana96 @marathi.mirchi @marathasevak @maratha_brand_ @marathi_style_of_maharashtra @__96k_maratha__ @marathi_trolls_ @mazhya_rajacha_ma

#sahyadr9oi_clickers  #durg_naad  #shivajimaharaj  #shivajimaharajhistory  #incredible_india  #maharashtra_clickers  #maharashtra_desha  #maharashtra_clickers  #jayostute_maharashtra  #instagram  #insta_maharashtra  #maharashtra_forts  #huntforspot  #historytv18  #trekkinglife  #sahyadri_ig #instagram #maratha007
favorite Likes
. तिन्ही दिशेस पाण्याने वेढलेल्या, दाभोळच्या खाडीत वसलेल्या गोपाळगडाची नजर छेदनारी अभेद्य तटबंदी. . . . . . •

#sahyadr9oi_clickers #durg_naad #shivajimaharaj #shivajimaharajhistory #incredible_india #maharashtra_clickers #maharashtra_desha #maharashtra_clickers #jayostute_maharashtra #instagram #insta_maharashtra #maharashtra_forts #huntforspot #historytv18 #trekkinglife #sahyadri_ig
favorite Likes
__ गडे हो,सर्वप्रथम सर्वांचे मनापासून आभार. कारण ही गोष्ट केवळ दोघा तिघांच्या सहभागातून साकार होणे केवळ अशक्य होती. प्रत्येकाची नाव घेणं शक्य नाहीये पण आज सहभागी झालेल्या सर्वांचा आजचा कार्यक्रम अविस्मरणीय होण्यामागे सिंहाचा किंबहुना त्यापेक्षा जास्तच वाटा आहे.अगदी काही दिवसांपूर्वी डोक्यात आलेली ही कल्पना आणि जवळपास ७०० पेक्षा जास्त पुस्तकं जमली व ती कल्पना सत्यात उतरली. ही कल्पना इतकी यशस्वी झाली ती केवळ आपल्या सर्वांच्या मनापासून या कार्यास मदत केल्यामुळे. यापुढेही आपल्या सर्वांना एकत्रित बरीच कार्य पार पाडायची आहेत तेव्हा सुद्धा अशीच एकजूट कायम राहुद्यात बाकी छत्रपतींचे आशीर्वाद आपल्यावर नेहमीच असतील यात शंका नाही❤️ जय शिवराय🔥 . . . . .

#sahyadr9oi_clickers #durg_naad #shivajimaharaj #shivajimaharajhistory #incredible_india #maharashtra_clickers #maharashtra_desha #maharashtra_clickers #jayostute_maharashtra #instagram #insta_maharashtra #maharashtra_forts #huntforspot #historytv18 #trekkinglife #sahyadri_ig
favorite Likes
. शिवजन्मोत्सव 2020 निमित्ताने 'स्वराज्य शिलेदार संस्था महाराष्ट्र' ने यावर्षी प्रभादेवी, मुंबई येथे दोन दिवस महाराष्ट्रातील गडकिल्ले प्रतिकृति स्पर्धा व प्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनात मुंबईतील अनेक शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. मला या प्रदर्शनात गडकिल्ल्यांवर दोन शब्द बोलण्याचे भाग्य लाभले. महाराष्ट्रातील गडकिल्ले हे या प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट्य होते. आज ज्या चिमुकल्यांनी त्यांच्या हाताने हे गडकिल्ले बनवले आहेत उद्या हेच लहाणगे मोठे होऊन गडदुर्गांचे, इतिहासाचे पाईक होणार आहेत. स्वराज्य शिलेदार संस्थेकडून आपले थोर इतिहासकारक आदरणीय आप्पा परब यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. आज आप्पांच्या वयाची 80 वर्षे ओलांडली तरी या वयातही नेहमी प्रमाणेच आप्पांनी त्यांच्या प्रखर विचारांवर भाष्य दिले. स्वराज्य शिलेदार संस्थेने मला या प्रदर्शनात मार्गदर्शन करण्याची जी संधी दिली त्याबददल मी मनस्वी आभारी आहे. . . . . . •

#sahyadr9oi_clickers #durg_naad #shivajimaharaj #shivajimaharajhistory #incredible_india #maharashtra_clickers #maharashtra_desha #maharashtra_clickers #jayostute_maharashtra #instagram #insta_maharashtra #maharashtra_forts #huntforspot #historytv18 #trekkinglife #sahyadri_ig #96k_maratha #mountains
favorite Likes
. पातशाही उलथून पाडण्यासाठी, धर्म रक्षणासाठी, प्रजेच्या सुखासाठी, रयतेचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी एका विरमातेच्या वात्सल्यापोटी एका तेजस्वी सुर्याचा जन्म झाला.🚩 पुत्र जिजाऊंना झाला! पुत्र शहाजीराजेंना झाला! पुत्र सह्याद्रीला झाला! पुत्र ह्या महाराष्ट्राला झाला! पुत्र अवघ्या भारतभूमीला झाला! . . . १९ फेब्रुवारी १६३० (फाल्गुन कृष्ण तृतीया) शिवराय मनामनात शिवजन्मोत्सव घराघरात . . . हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा मुजरा राजं !🙏 . . . . . . •

#sahyadr9oi_clickers #durg_naad #shivajimaharaj #shivajimaharajhistory #incredible_india #maharashtra_clickers #maharashtra_desha #maharashtra_clickers #jayostute_maharashtra #instagram #insta_maharashtra #maharashtra_forts #huntforspot #historytv18 #trekkinglife #sahyadri_ig #96k_maratha #mountains
favorite Likes
. सण साजरा कराया अवघा सह्याद्री आतुर झालाय अवघ्या मुलुखाच्या धन्याचा जन्मोत्सव जवळ आलाय . . . . . •

#sahyadr9oi_clickers #durg_naad #shivajimaharaj #shivajimaharajhistory #incredible_india #maharashtra_clickers #maharashtra_desha #maharashtra_clickers #jayostute_maharashtra #instagram #insta_maharashtra #maharashtra_forts #huntforspot #historytv18 #trekkinglife #sahyadri_ig #96k_maratha #mountains
favorite Likes
__ महाराजांनी औरंगजेबास लिहिलेल्या पत्रातील हे वाक्य. याची पार्श्वभूमी अशी की औरंगजेबाचे सरदार दख्खनवर चाल करण्याच्या व मुलुख काबीज करण्याच्या फुशारक्या मारत त्यावर महाराज उत्तर देताना म्हणतात,"माझा मुलुख असा अवघड आहे की इथे समंद-ए-तलाश बेकयास म्हणजे इथे कल्पनेचा घोडा किंवा कल्पनेचा वारू ही चालवणे अवघड आहे. खुद्द थोरल्या स्वामींनी केलेले सहयाद्रीचे हे बोलके वर्णन. • • . . .

#sahyadr9oi_clickers #durg_naad #shivajimaharaj #shivajimaharajhistory #incredible_india #maharashtra_clickers #maharashtra_desha #maharashtra_clickers #jayostute_maharashtra #instagram #insta_maharashtra #maharashtra_forts #huntforspot #historytv18 #trekkinglife #sahyadri_ig #instagram #maratha007 #maharashtra #shivjayanti2020
favorite Likes
*It's Not Cruel; If You Cannot Forgive Them🔥* . @marathi_style_of_maharashtra @beingmarathi.in @maharashtra_desha @tarri_master @riteishd @shivaji_maharaj_photos @jay_jay_maharashtra_maza @marathi_jokes.in @chhatrapati_shivaji_maharaja @ek_maharashtrian @marathi_status @marathifc @great.maratha @marathiasmitaofficial @marathatigers19 @we_maharashtrian @maharaj_official @marathas_ @marathistardom @___maratha___ @marathi_personality @007maratha @online_marathi @marathi_glamour_world @marathibana96 @marathi.mirchi @marathasevak @maratha_brand_ @marathi_style_of_maharashtra @__96k_maratha__ @marathi_trolls_ @mazhya_rajacha_ma

#we_maharashtrian #pune_ig . #sahyadr9oi_clickers  #durg_naad  #shivajimaharaj  #shivajimaharajhistory  #incredible_india  #maharashtra_clickers  #maharashtra_desha  #maharashtra_clickers  #jayostute_maharashtra  #instagram  #insta_maharashtra  #maharashtra_forts  #huntforspot  #historytv18  #trekkinglife  #sahyadri_ig #instagram #maratha007
favorite Likes
__ आधीच तुझ्या नेहमी उशिरा येण्याच्या गुणामुळे संजीवनी माचीवर जायला झालेला उशीर, आवडत्या जागेवरून सूर्यास्त बघायला भेटावा म्हणून मारलेली दौड,पोहचताच शांत माचीच्या बुरूजावर बसून बुडत्या रविराजाकडे भिडलेल्या दोघांच्याही नजरा,बोलायचं तर खूप असतं पण तरी ही उगाचची शांतता,शांतता इतकी दोघांची ही स्पंदने ऐकू यावी,वाऱ्याचं गुज गीत ऐकू यावी इतकी अन मनात हळूच सुरू झालेलं कटी पतंग चित्रपटातील 'ऐ शाम मस्तानी' गाणं,यात नकळत झालेला करंगळीचा करंगळीला झालेला स्पर्श अन त्यातूनच मनातील सर्व प्रेमाच्या फाइल्स एकमेकांकडे share झाल्या असाव्यात,तेवढ्यात पिवळसर दिसणारा सूर्य वातावरण तांबूस करून निघायला लागला पण माझ्या नजरेला सारं गुलाबी का दिसत होत रामेश्वरास ठाऊक,त्या बुडत्या सूर्याच्या साक्षीने मनोमन घेतलेल्या उगवत्या नात्याच्या शपथा अन या सर्व विचारात करंगळीने पूर्ण हाताचा ताबा कधी घेतला कळलंच नाही..! बस हाच दिवस आपल्या साठी व्हॅलेंटाईन असणार ब्वा💓 संजीवनी तू खास आहेस😍 . . . . . . •

#sahyadr9oi_clickers #durg_naad #shivajimaharaj #shivajimaharajhistory #incredible_india #maharashtra_clickers #maharashtra_desha #maharashtra_clickers #jayostute_maharashtra #instagram #insta_maharashtra #maharashtra_forts #huntforspot #historytv18 #trekkinglife #sahyadri_ig #instagram #maratha007 #valentines #rajgad
favorite Likes
. जेव्हा आपल्या नातेवाईकांमधे लग्न असत आणि लग्नाच्या मांडवाच्या वरच्या बाजूला, अगदी जवळचं एखादा किल्ला असतो तेव्हा फक्त सुख असत.😍 . . गोविंदगड / गोवळकोटचा किल्ला

#नुस्तसुख #Itsmychiplun . . . . . • #sahyadr9oi_clickers #durg_naad #shivajimaharaj #shivajimaharajhistory #incredible_india #maharashtra_clickers #maharashtra_desha #maharashtra_clickers #jayostute_maharashtra #instagram #insta_maharashtra #maharashtra_forts #huntforspot #historytv18 #trekkinglife #sahyadri_ig #96k_maratha #mountains
favorite Likes
🇮🇳💐💐 पुलवामा हल्ल्याला आज १ वर्ष पूर्ण झालं.. 💐शहीद जवानांना दिलेल्या श्रद्धांजलीच्या💐आठवणी..🇮🇳जय हिंद..🇮🇳

favorite Likes
__ मराठी भाषा अन त्याच्यावरील आक्रमण. मराठी भाषा..! मुळात बालपणापासून या महाराष्ट्र देशी जन्मलेल्या प्रत्येकाच्या जिभेवर लोळणारी ही भाषा.जगातील काही मोजक्या व सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठी भाषेचा समावेश केला जातो पण तुम्हाला माहितेय का आज आपण वापरणाऱ्या मराठी शब्दांच्या जागी कितीतरी फिरंगी अगदी सहजतेने वावरत होते आणि हे भाषेवरील बाह्य आक्रमण सर्वप्रथम ओळखलं ते छत्रपती शिवरायांनी. हे आक्रमण रोखण्यासाठी शिवरायांनी श्रीराजव्यवहार कोषाची निर्मिती केली.ज्या मध्ये मराठी भाषेत जसेच्या तसे वापरले जाणाऱ्या शब्दांना काही पर्यायी शब्द सुचवले.मुळात आता सोप्पी वाटणारी प्रक्रिया तेव्हा प्रचंड अवघड व विलक्षण होती. शिवरायांनी दिलेलं काही शब्द पाहुयात: अंबरखाना(फार्सी): धान्यकोश कारखानीस(फार्सी):संभारलेखक हवालदार(फार्सी):मुद्राधिकारी किल्ला(फार्सी):दुर्ग दारूखाना:अगण्यस्त्रगृह यांसारखे बरेच शब्द राजव्यवहारकोषामुळे सर्वज्ञात झाले.पुढे बऱ्याच मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी फारसे यत्न झाले नाहीत.पुढे संपूर्ण देशाच्या कार्यभार ब्रिटिशांनी हाती घेतल्यावर समाजजागृतीच्या नावाखाली इंग्रजी सक्तीची केली.याचा परिणाम असा झाला की सर्वसाधारण सर्वसामान्यांच्या तोंडी ही इंग्रजीतील काही शब्द बोलीभाषेत वापरले जाऊ लागले. एक प्रकारे ही विदेशी भाषेची मराठी भाषेत घुसखोरी सुरू होती.पण हे ध्यानी आलेल्या विनायक दामोदर सावरकरांनी १९२६साली भाषा शुद्धी नावाची एक पुस्तिका लिहिली. बऱ्याच जणांकडुन कथित राजकारणामुळे सावरकरांना दूषणे लावली जातात परंतु यामध्ये सावरकरांनी केलेले भाषा शुद्धीच्या प्रयोगाची जरा ही कल्पना नसते.मराठी भाषा शुद्धी साठी सावरकरांचे ते कार्य किती दूरदृष्टीचे होते हे तुम्हाला खाली दिलेल्या शब्दांवरून कळेलच.आपली संस्कृत भाषा किती संपन्न आहे! तिला अव्हेरून इंग्रजी, फारसी इत्यादी परकीय भाषांमधून शब्द घेणे, म्हणजे घरात असलेली सोन्याची वाटी फेकून चिनी मातीचे कप हाती घेणे नव्हे का? सावरकरांचे हे विश्लेषण आजच्या तरुणपिढीला अगदी तंतोतंत लागू होते.आता त्यांच्या भाषाशुद्धीने मराठी भाषेस मिळालेले काही शब्द पाहुयात.

favorite Likes
. आपण जगत असलेला जीवनातला प्रत्येक क्षण अगदी भरभरुन जगायचा. आयुष्य मनमुराद जगता नाही आल तर ते नुसतच जगून काय उपयोग ? या भल्या मोठ्या विश्वात आपल्या हास्याची हळूवार फुंकर मारली की भल, थोरल विश्वही आपल होउन जात. आपल्या इवल्या मनाच्या बाहूत सार काही मावत फक्त मनाचे पंख पसरले पाहिजेत. आपण मारलेल्या उंच भरारीच्या प्रेमात पडून नजरेत न मावणार आभाळ देखील आपल्याला त्याच्या मिठीत घेत. आपला प्रत्येक क्षण हा वास्तवाच भान ठेवणारा त्या पाखरां सारखा बेधुंद असावा. प्रगतीच्या योग्य मार्गाने चालत असलो तर आपल्या पावला पावलांसोबत पुष्प सुमने चालतात. स्वप्नांच्या रंगीबेरंगी दुनियेत नाचाव, बागडाव, मनोसोक्त बहराव आणि कधी क्षितिजालाही गवसणी घालत त्याला स्पर्श करुन परत याव. - श्रद्धा उतेकर . . . . . •

#sahyadr9oi_clickers #durg_naad #shivajimaharaj #shivajimaharajhistory #incredible_india #maharashtra_clickers #maharashtra_desha #maharashtra_clickers #jayostute_maharashtra #instagram #insta_maharashtra #maharashtra_forts #huntforspot #historytv18 #trekkinglife #sahyadri_ig #96k_maratha #mountains
favorite Likes
__ सहयाद्री संजीवनी आयोजित हडसर मोहिमे दरम्यान गडावर कोणत्या गोष्टी कराव्यात व कोणत्या गोष्टी करू नयेत याची माहिती देणारा फलक हडसर गावातून गडावर जाणाऱ्या वाटेवर लावण्यात आला. गडभ्रमंती करण्याचा सध्या ट्रेंड सुरू आहे म्हंटल तरी वावगं ठरू नये अशातच बरेच नवखे भटके गडावर असभ्य वर्तन करताना आढळून येतात. मुळात त्यांना गडावर काय करावे व काय करू नये या गोष्टीच ज्ञात नसतात. त्यामुळे याची माहिती गडावर जाणाऱ्या प्रत्येकाला कळावी म्हणून सहयाद्री संजीवनी तर्फे राबविल्या जाणाऱ्या प्रत्येक गडभ्रमंती मोहीमेत हे फलक लावण्यात येणार आहेत ज्यामध्ये अगदी सोप्या भाषेत व त्यासंबंधीत चित्रांद्वारे नियमांचा प्रचार केला जाईल. या कार्यात फलक design तयार अवस्थेत उपलब्ध करून देणारे किरण भालेकर व संपूर्ण सफर सहयाद्रीचे मनःपूर्वक आभार🙏 . . । ।

#sahyadr9oi_clickers #durg_naad #shivajimaharaj #shivajimaharajhistory #incredible_india #maharashtra_clickers #maharashtra_desha #maharashtra_clickers #jayostute_maharashtra #instagram #insta_maharashtra #maharashtra_forts #huntforspot #historytv18 #trekkinglife #sahyadri_ig #instagram #maratha007
favorite Likes
. 09.02.2020 हडसर मोहिम सह्याद्री संजीवनी आयोजित किल्ले हडसर मोहिम यशस्वीरित्या आणि सुरक्षितपणे पार पडली. स्थापत्यशास्त्राचा आणि दुर्गशास्त्रातील दुर्गवैशिष्ट्यांच्या एक सुंदर नमुना म्हणजे 'किल्ले हडसर' होय. मोहिमेत सहभागी झालेल्या सदस्यांची हडसर किल्ल्याच्या खुंटीच्या वाटेने चढाई आणि महाद्वारातून उतराई झाली. मोहिमे दरम्यान हडसर किल्ल्याचा इतिहास आणि माहिती सहभागी सदस्यांना देण्यात आली. सह्याद्री संजीवनीच्या प्रत्येक मोहिमे दरम्यान घेण्यात येणारी शिवकाळावर आधारित प्रश्नमंजुषा हडसर मोहिमेत अगदी रंगदारपणे पार पडली. अनेक सदस्यांनी उत्तरे देण्याचा खूप छान प्रयत्न केला. प्रश्नमंजुषेत विचारलेल्या प्रश्नांची जास्तीस जास्त उत्तरे देउन कु. कविता चाळके हिने पहिला क्रमांक पटकावला. तिच अभिनंदन करुन गडकिल्ल्यांवर आधारित एक पुस्तक तिला बक्षीस स्वरुपात देण्यात आले. खुंटीच्या वाटेबददल मोहिमेत सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या मनात थोडी भिती होतीच. परंतु, सह्याद्री संजीवनीच्या टिमच्या मदतीने प्रत्येक सदस्याने खुंटीची वाट अगदी सराईतपणे सर केली. खुंटीची वाट सर केल्याचा आनंद प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर झळकत होता. हडसर पायथ्याचे गाव राजूर १ येथे खमंग भोजनाचा आस्वाद घेत हडसर किल्ल्याचा निरोप घेतला. परतीच्या वाटेवर माळशेज घाटावर थांबून सुर्यास्ताचा आनंद घेत मोहिमेची सांगता झाली. हडसर मोहिम फत्ते करण्यासाठी सह्याद्री संजीवनीचे सहकारी अण्णा, विवेक, उमेश, नंदू दादा यांनी मोलाची कामगिरी बजावली. पुन्हा एकदा हडसर मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व सदस्यांचे मन:पूर्वक धन्यवाद. सह्याद्री संजीवनी . . . . •

#sahyadr9oi_clickers #durg_naad #shivajimaharaj #shivajimaharajhistory #incredible_india #maharashtra_clickers #maharashtra_desha #maharashtra_clickers #jayostute_maharashtra #instagram #insta_maharashtra #maharashtra_forts #huntforspot #historytv18 #trekkinglife #sahyadri_ig #96k_maratha #mountains
favorite Likes
__ बाबुमोशाय, जिंदगी बडी होनी चाहीये लंबी नही..! . . . . . . फोटूकाढतुसी: @shraddha__utekar ❤️•

#sahyadr9oi_clickers #durg_naad #shivajimaharaj #shivajimaharajhistory #incredible_india #maharashtra_clickers #maharashtra_desha #maharashtra_clickers #jayostute_maharashtra #instagram #insta_maharashtra #maharashtra_forts #huntforspot #historytv18 #trekkinglife #sahyadri_ig #instagram #maratha007 #highjump
favorite Likes
__ बाप करी जोडी लेकराचे ओढी | आपुली करवंडी वाळवूनी ||१|| एकाएकी केला मिरासीचा धनी | कडिये वागवूनी भार खांदीं ||२|| . . .

#sahyadr9oi_clickers #durg_naad #shivajimaharaj #shivajimaharajhistory #incredible_india #maharashtra_clickers #maharashtra_desha #maharashtra_clickers #jayostute_maharashtra #instagram #insta_maharashtra #maharashtra_forts #huntforspot #historytv18 #trekkinglife #sahyadri_ig #instagram #maratha007 #mahatourismContest #maharashtratourism
favorite Likes
चल जिंदगी नई शुरुवात करते हैं, जो उम्मीद दुसरो से की थी अब खुद से करते हैं... . • @marathi_style_of_maharashtra @beingmarathi.in @maharashtra_desha @tarri_master @riteishd @shivaji_maharaj_photos @jay_jay_maharashtra_maza @marathi_jokes.in @chhatrapati_shivaji_maharaja @ek_maharashtrian @marathi_status @marathifc @great.maratha @marathiasmitaofficial @marathatigers19 @we_maharashtrian @maharaj_official @marathas_ @marathistardom @___maratha___ @marathi_personality @007maratha @online_marathi @marathi_glamour_world @marathibana96 @marathi.mirchi @marathasevak @maratha_brand_ @marathi_style_of_maharashtra @__96k_maratha__ @marathi_trolls_ @mazhya_rajacha_ma

#sahyadr9oi_clickers  #durg_naad  #shivajimaharaj  #shivajimaharajhistory  #incredible_india  #maharashtra_clickers  #maharashtra_desha  #maharashtra_clickers  #jayostute_maharashtra  #instagram  #insta_maharashtra  #maharashtra_forts  #huntforspot  #historytv18  #trekkinglife  #sahyadri_ig #instagram #maratha007
favorite Likes
कसंय ना वाट बघण्यापेक्षा काही क्षण चोरून घ्यायला लागतात या आयुष्याचा महोत्सव करण्यासाठी.💓 • • •

#sahyadr9oi_clickers #durg_naad #shivajimaharaj #shivajimaharajhistory #incredible_india #maharashtra_clickers #maharashtra_desha #maharashtra_clickers #jayostute_maharashtra #instagram #insta_maharashtra #maharashtra_forts #huntforspot #historytv18 #trekkinglife #sahyadri_ig #96k_maratha #mountains
favorite Likes
. एकदा का आपली सह्याद्री सोबत खऱ्या अर्थी सांगड झाली की ही सांगड तुटता तुटत नाही आणि ती तोडणेही कठीणच. मग दऱ्या-खोऱ्यातल्या, कड्या-कपारीतल्या, कातळ-कड्यातल्या सुखापूढे इतर सुखाच्या अनेक गोष्टी आपल्याला नगन्य वाटायला लागतात. फ्रिज मधल थंडगार पाणी आणि पेय कितीही सुखदायी वाटल तरी गडांवरच्या टाक्यांतल आणि रानातल्या झऱ्याच थंडगार, स्वच्छ पाणी नेहमीच हवहवस वाटत. खुर्चीवर रेलत पडून AC ची हवा जरी आरामदयी वाटली तरी अंगाला सर्रकन स्पर्शून जाणारा सह्याद्रीचा निरोगी रानवाराच अधिक प्रिय असतो. सुखाची चव चाखायला आणि सुख जगायला आपण आधी या सह्याद्रीच होन गरजेच आहे. या अवाढव्य जगात सार काही पैशाने विकत घेता येत परंतु, मनाला मिळणार समाधान कुठेच विकत घेता येत नाही. आणि या सह्याद्रीच्या कुशित सुख, शांती आणि समाधान भरभरुन जगणारे आम्ही स्व:ताला नशिबवान समजतो. - श्रद्धा उतेकर . . . फोटो काढतूसीन @_trekary_ •

#sahyadr9oi_clickers #durg_naad #shivajimaharaj #shivajimaharajhistory #incredible_india #mountains #maharashtra_clickers #maharashtra_desha #sahyadri #maharashtra_clickers #jayostute_maharashtra #instagram #insta_maharashtra #maharashtra_forts #huntforspot #historytv18 #trekkinglife #sahyadri_ig #96k_maratha
favorite Likes
__ 'दोन वर्षे लष्कराचे पोट भरलें.! आणि शाहजादा मित्र जोडीला. ही गोष्टी बरी जाहली. आता मोगलाई मुलुख खावयास वाव जाहला.' आग्र्याहून सुखरूप स्वराज्यात परतल्यावर महाराजांनी शांततेचं धोरण स्वीकारले.शांतता म्हणजे ढिम्मपणे बसून राहणे नव्हे तर आग्राभेटीच्या काळात थंड पडलेली स्वराज्य अंतर्गत कामे पुन्हा जोमाने सुरुवात करण्यात आली.त्यात प्रामुख्याने लष्करी बळ वाढवण्यावर भर दिल्याचे दिसून येते.या दोन वर्षांच्या काळात महाराजांनी कोणाच्याच कुरापती काढल्या नाहीत त्यामुळे अप्रत्यक्षपणे शिवाजी नावाचं वादळ आता शमलं अशी धारणा मोघलांची झाली परंतु ही वादळापूर्वीची शांतता आहे हे १६७० पर्यंत कोणाच्या ध्यानात आली नाही. यादरम्यान महाराजांनी धोरण सांगताना सभासदकार म्हणतो, 'आपणास एक विजापूरचे पातशाहींशी दावा, भागानगरकरांशी दावा व मोगलांशी दावा असे तीन दावे सोसवत नाहीतं. आपले राज्य नवे, त्याही मध्ये दोन तीन चपेटे होऊन हलाखी जाली आहे. त्यास एक शत्रू तरी मित्र करावा आणि दोन वर्षे बळ धरून सावरावे.मग पुढे जे कर्तव्य ते करावे.' पुढे १६६९ च्या दरम्यान औरंगजेबाने संभाजीराजांना दिलेली जहागीर जप्त करण्याचे आदेश दिले व गुप्तपणे शिवरायांचे जे सरदार आपल्या पदरी आहेत त्यांना बंदिस्त करण्याचे आदेश दिले पण औरंगजेबाचा पुत्र मुअज्जमने हे पत्र मिळताच संभाजी राजे व त्यांच्या सोबत आलेले प्रतापराव गुजर व निराजी रावजी यांना पळून जाण्यास सांगितले आणि वऱ्हाडाची जहागिरी सांभाळणारे रावजी सोमनाथ यांना या औरंगजेबाच्या कपटकारस्थानाची खबर लागताच त्यांनी देखील रातोरात वऱ्हाड फस्त करून रायगडाकडे प्रयाण केले. या सर्व घटनेमुळे शिवरायांना औरंगजेबाशी झालेला तह मोडण्याची व स्वराज्यातून दूर गेलेले किल्ले हस्तगत करण्याची संधी आयती हातातच आली. क्रमशः संदर्भ : सभासद बखर/पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी भाग ०३. संकलन/लेखन : मयूर राजेंद्र चौधरी . . . . . . •

#sahyadr9oi_clickers #durg_naad #shivajimaharaj #shivajimaharajhistory #incredible_india #maharashtra_clickers #maharashtra_desha #maharashtra_clickers #jayostute_maharashtra #instagram #insta_maharashtra #maharashtra_forts #huntforspot #historytv18 #trekkinglife #sahyadri_ig #instagram #maratha007
favorite Likes
Credits: @mayur_r_choudhari . . . . . ---- जिजामातेचे उदर तू..! संसाराची कदर तू..! उभ्या कड्यात ही निडर तू..! तान्हुल्याची माऊली हिरकणी तू..! __ . आजची हिरकणी🙏 . . . . . •

#sahyadr9oi_clickers #durg_naad #shivajimaharaj #shivajimaharajhistory #incredible_india #maharashtra_clickers #maharashtra_desha #maharashtra_clickers #jayostute_maharashtra #instagram #insta_maharashtra #maharashtra_forts #huntforspot #historytv18 #trekkinglife #sahyadri_ig #amazing_kokan
favorite Likes
मान मर्यादा यही पहचान हमारी है, राजपूत है हम उंची शान हमारी है... @marathi_style_of_maharashtra @beingmarathi.in @maharashtra_desha @tarri_master @riteishd @shivaji_maharaj_photos @jay_jay_maharashtra_maza @marathi_jokes.in @chhatrapati_shivaji_maharaja @ek_maharashtrian @marathi_status @marathifc @great.maratha @marathiasmitaofficial @marathatigers19 @we_maharashtrian @maharaj_official @marathas_ @marathistardom @___maratha___ @marathi_personality @007maratha @online_marathi @marathi_glamour_world @marathibana96 @marathi.mirchi @marathasevak @maratha_brand_ @marathi_style_of_maharashtra @__96k_maratha__ @marathi_trolls_ @mazhya_rajacha_ma . •

#sahyadr9oi_clickers  #durg_naad  #shivajimaharaj  #shivajimaharajhistory  #incredible_india  #maharashtra_clickers  #maharashtra_desha  #maharashtra_clickers  #jayostute_maharashtra  #instagram  #insta_maharashtra  #maharashtra_forts  #huntforspot  #historytv18  #trekkinglife  #sahyadri_ig #instagram #maratha007
favorite Likes
. राजमाता जिजाऊंनी बाल शिवबास घडविले l शिवबांनी सह्याद्रीचे गडकिल्ले स्वराज्यात आणीले ll त्या गनिमांनी रयतेची राखरांगोळी केली असती l तेव्हा जर ती माता अन्यायावर पेटून उठली नसती ll एका शूर मातृत्वाने भक्कम हिंदवी स्वराज्य निर्मिले l अग माते घे हाती धुरा गडकोटांची जे स्वराज्याने रक्षीले ll प्रखरता, पराक्रम, धैर्य, धाडस घे त्या राजमाऊलीचे l शिव संस्कारांनी उजळूदे भवितव्य आजच्या लेकरांचे ll जिजाईच्या रुपात पुन्हा पराक्रमी शिवबाचा अंश दे l आजची माऊली तू गडकोटांची संजीवनी लेकरांसी दे ll . . श्रद्धा अनंत उतेकर

#सह्याद्री_संजीवनी . . राजगडाच्या #sahyadr9oi_clickers #durg_naad #shivajimaharaj #shivajimaharajhistory #incredible_india #pune #maharashtra_clickers #maharashtra_desha #maharashtra_clickers #jayostute_maharashtra #instagram #sahyadri #insta_maharashtra #maharashtra_forts #huntforspot #historytv18 #trekkinglife #sahyadri_ig #96k_maratha #mountains
favorite Likes
. हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो ! Never forget the hero’s, who sacrificed their lives to bring up this glorious day to India. . . . ७१ वा प्रजासत्ताक दिन चिरायू होवो !❤ Happy Republic Day 2020🇮🇳 . . . •

#republic_day #india #indians #sahyadr9oi_clickers #durg_naad #shivajimaharaj #shivajimaharajhistory #incredible_india #maharashtra_clickers #maharashtra_desha #maharashtra_clickers #jayostute_maharashtra #instagram #insta_maharashtra #maharashtra_forts #huntforspot #historytv18 #trekkinglife #sahyadri_ig
favorite Likes
. माझ्या जन्म पत्रिकेत काळसर्प असल्या कारणाने आज घरच्यांसोबत आग्रहाखातर नाशिकला त्रंबकेश्वर येथे शांती करण्यासाठी याव लागल. कारण घरच्यांच ऐकल तर त्यात भल आपलच असत. त्यात नाशिकला आलेय म्हटल्यावर तर इथे गडकिल्ल्यांची अफाट खाण. विधी चालू असताना अर्ध मन विधीकडे आणि अर्ध मन या गडावरुन त्या गडावर भटकत आख्क नाशिक फिरुन आल. तरिही नाही म्हटल तरी त्रंबकेश्वर मंदीराच्या अगदी मागेच ब्रह्मगिरी आणि दुर्गभंडार आहेत. अंजनेरी हरिहर, भास्करगड, रामसेज, राजधेर, रवळया, बहुला काय फार दूर नाहित. थोडफार दूरच म्हणाल तर कावनाई, कोळधेर, गाळणा, गडगडा, चांदोर, जवळ्या, धोडप मनात भरायला काही जास्त वेळ लागला नाही. आणि एवढ सर्व फिरताना मनात बागलाण दौरा आला नाही तर ते माझ मन कसल? मग काय उरल सुरल सह्याद्रीचं भरभक्कम सौंदर्यही हे मन भटकून आल. साल्हेर, मुल्हेर, म्होरा, हरगड, अंकाई, टंकाई, अहिवंत, कण्हेरगड, कऱ्हेगड आणि बरचं काही! अश्या प्रकारे माझी काळसर्पाची शांती विधी पार पडली आणि शरिराने जरी नाही जाता आल तरी माझ्या मनाने मात्र नाशिकचा सह्याद्री भटकंतीचा दौरा पार पाडला. शेवटी हे सह्याद्रीत रमणार मन आहे, पुन्हा पुन्हा तिथेच उडत उडत जात. त्याला थांबवता येत नाही की बांधता येत नाही. . . काळसर्प की जय😂😎 . . . . . . •

#sahyadr9oi_clickers #durg_naad #shivajimaharaj #shivajimaharajhistory #incredible_india #maharashtra_clickers #maharashtra_desha #maharashtra_clickers #jayostute_maharashtra #instagram #insta_maharashtra #maharashtra_forts #huntforspot #historytv18 #trekkinglife #sahyadri_ig #96k_maratha #mountains
favorite Likes
बोटीने प्रवास करून तीन तास गर्द जंगल चढून वासोटागडावर पोहचल्यावर महादरवाजाच्या बाजूला उभे राहून मागे वळून पाहिल्यास कोयनेच्या धरणाची आणि अभयारण्याच्या खोलीची जाणीव होती.. समोर मागे अंधुक दिसत असलेले कासचे पठार ...

#किल्लेवासोटाजंगलट्रेक🚩🏰 ••• ••• ••• #sahyadr9oi_clickers #durg_naad #shivajimaharaj #shivajimaharajhistory #incredible_india #maharashtra_clickers #maharashtra_desha #maharashtra_clickers #jayostute_maharashtra #instagram #insta_maharashtra #maharashtra_forts #huntforspot #historytv18 #trekkinglife #sahyadri_ig #96k_maratha #mountains
favorite Likes
. अथांग मनाला कसलीच परिसीमा नसते. हे मन कधी खळखळाट करीत तर कधी शांतपणे झुळूझुळू वाहत असतं. कधी फुलपाखरा सारख स्वच्छंदीपणे बागडत असतं तर कधी समाधानाच्या काठावर बसून निवांत विसावत असतं. कधी हेलखावे खात, स्वतःला सावरत मनाच्या अविरत वाहणाऱ्या लाटेवरुन सूर मारीत असतं तर कधी पडलं, धडपडलं तरी पुन्हा उभं राहून नवी भरारी घेण्यास तयार असतं. हुंदडत, कधी खेळत, करावी वाटणारी प्रत्येक गोष्ट हे मन करतं. हे मन कधी हार मानणार नसतं, कधी मागे हटणार नसतं. प्रयत्नांची पराकाष्ठा करुन शिखर गाठणार हे मन निश्चयी आणि निर्धारी असतं. शेवटी अथांग मनाला कसलीच परिसीमा नसते. . . - श्रद्धा उतेकर . . . . •

#sahyadr9oi_clickers #durg_naad #shivajimaharaj #shivajimaharajhistory #incredible_india #maharashtra_clickers #maharashtra_desha #maharashtra_clickers #jayostute_maharashtra #instagram #insta_maharashtra #maharashtra_forts #huntforspot #historytv18 #trekkinglife #sahyadri_ig #96k_maratha #mountains
favorite Likes
आपकी सफलता से सब लोग खुश हो ,ये जरुरी तो नही.... You Know What I Mean...✌️ . @marathi_style_of_maharashtra @beingmarathi.in @maharashtra_desha @tarri_master @riteishd @shivaji_maharaj_photos @jay_jay_maharashtra_maza @marathi_jokes.in @chhatrapati_shivaji_maharaja @ek_maharashtrian @marathi_status @marathifc @great.maratha @marathiasmitaofficial @marathatigers19 @we_maharashtrian @maharaj_official @marathas_ @marathistardom @___maratha___ @marathi_personality @007maratha @online_marathi @marathi_glamour_world @marathibana96 @marathi.mirchi @marathasevak @maratha_brand_ @marathi_style_of_maharashtra @__96k_maratha__ @marathi_trolls_ @mazhya_rajacha_ma . •

#sahyadr9oi_clickers  #durg_naad  #shivajimaharaj  #shivajimaharajhistory  #incredible_india  #maharashtra_clickers  #maharashtra_desha  #maharashtra_clickers  #jayostute_maharashtra  #instagram  #insta_maharashtra  #maharashtra_forts  #huntforspot  #historytv18  #trekkinglife  #sahyadri_ig #instagram #maratha007
favorite Likes
. वर्षभरात जितके सणसोहळे साजरे केले जातात ते सर्वच्या सर्व सण गडावरती साजरे केलेत. गडांवरती आपण सणसोहळे साजरे नाही करणार तर मग कोण करणार? घर, अभ्यास, काम या सर्वांतून वेळ काढून आठवड्यातले दोन दिवस तरी गडावर घालवायचे आणि मनमुराद जगायचं ही अंगवळणी पडलेली सवय जनु हल्ली जिवन जगण्याचा एक अविभाज्य भागच बनली आहे. सह्याद्रीतला रानवारा झेलून आणि गडावरच्या टाक्यांतल शुध्द पाणी पिऊन चेहऱ्यावर जे तेज खुलतं ते कुठला मेकअप करुन नाही मिळवता येत ओ..!! सह्याद्रीच्या कडया-कपाऱ्यांच्या कुशित निजलेल्या रात्रीत जे सुख आहे त्याच वर्णन करायला शब्द अपुरे पडतील ना ओ! सह्याद्रीने इतक भक्कम बनवल आहे की आपल्याकडे कधी कुठला आजार फिरकत नाहीच परंतु, कधी वातावरणात बदल झाला तर सर्दी, ताप, खोकला जरी आला तरी हे धष्ट्पुष्ट शरीर त्यास धुडकावून लावत. एक रविवार सह्याद्रीची वारी चुकली की हे मन बैचेन होत, करमत नाही. तो मुरुंबाच्या डोंगरीचा राजगड आणि रायरीचा रायगड लेकरांच्या पाठीशी आहे. त्याला स्मरण करुनच ही पामर स्वताची काळजी घेत या बेलाग सह्याद्रीच्या कातळ-कड्यांशी एकरुप होतात. सह्याद्रीची माती अंगावर घेत आम्ही ट्रेकच्या अवतारात सुंदर दिसतोच परंतु, हा मराठमोळा रुबाब घेउन सह्याद्रीत मिरवताना आम्ही आणखीनच सुंदर दिसतो. सह्याद्रीतले पामर असेही सुंदर अन तसेही सुंदरचं !! . . . . •

#sahyadr9oi_clickers #durg_naad #shivajimaharaj #shivajimaharajhistory #incredible_india #traditional #maharashtra_clickers #maharashtra_desha #maharashtra_clickers #jayostute_maharashtra #instagram #insta_maharashtra #maharashtra_forts #huntforspot #historytv18 #trekkinglife #sahyadri_ig #96k_maratha
favorite Likes
आपली ती मावळी जात... . काळ्या पाषाणावर तलवारी घासून तीला धार देणारी आपली ती मावळी जात... महीनोन महीने दर्या खोर्यात दडून नुस्त्या जवस,कांदा अन शिळ्या भाकरींच्या तुकड्यावर राहून सवराज्याशी इमान राखणारी आपली ती मावळी जात... . दुश्मनाच्या तरण्याताठ्या लेकीबाळांनाही आपली आई अन बहीन मानणारी आपली ती मावळी जात... देलेल्या शब्दाला जागणारी आपली ती मावळी जात... . धावत्या घोड्याच्या टापांहूनही जास्त दुश्मनाच्या काळजात धडकी भरवणारी आपली ती मावळी जात... वाचलो तर अजूनही लढू हे छातीठोक सांगणारी आपली ती मावळी जात... . अपमानाच्या दुनियेला लाथाडून स्वाभिमान कवटाळणारी आपली ती मावळी जात... साडेतीनशे वर्ष होतं आली आता शिवशंभुंना जावून तरी त्यांची आठवण कधीच नाही जात. तीच आपली मर्द मावळ्यांची जात... . - @bhramarrr_1419

#sahyadr9oi_clickers #durg_naad #shivajimaharaj #shivajimaharajhistory #incredible_india #maharashtra_clickers #maharashtra_desha #maharashtra_clickers #jayostute_maharashtra #instagram #insta_maharashtra #maharashtra_forts #huntforspot #historytv18 #trekkinglife #sahyadri_ig
favorite Likes
@marathi_style_of_maharashtra @beingmarathi.in @maharashtra_desha @tarri_master @riteishd @shivaji_maharaj_photos @jay_jay_maharashtra_maza @marathi_jokes.in @chhatrapati_shivaji_maharaja @ek_maharashtrian @marathi_status @marathifc @great.maratha @marathiasmitaofficial @marathatigers19 @we_maharashtrian @maharaj_official @marathas_ @marathistardom @___maratha___ @marathi_personality @007maratha @online_marathi @marathi_glamour_world @marathibana96 @marathi.mirchi @marathasevak @maratha_brand_ @marathi_style_of_maharashtra @__96k_maratha__ @marathi_trolls_ @mazhya_rajacha_ma . •

#sahyadr9oi_clickers  #durg_naad  #shivajimaharaj  #shivajimaharajhistory  #incredible_india  #maharashtra_clickers  #maharashtra_desha  #maharashtra_clickers  #jayostute_maharashtra  #instagram  #insta_maharashtra  #maharashtra_forts  #huntforspot  #historytv18  #trekkinglife  #sahyadri_ig #instagram #maratha007
favorite Likes
काय सोडुन गेले आपले महाराज आपल्यासाठी ? . काटेरी जंगलातले डोंगर,डोंगरावरचे किल्ले,किल्यातलं काळ पाषाण,पाषाणाचे तुटके अवशेष ? हे ! हे सोडुन गेलेत आपल्यासाठी ? . अहो तिकडे बघा जरा संगमरवरी दगडाने बांधलेल्या,रंगेबीरंगी दगडांनी सजवलेल्या,छान छान फुलांच्या बागांनी बहरलेल्या त्या कबरी,ते महाल...ते पायल्यावर डोळ्याच पारण फिटतंय. . पण तरी...हे लोभनीय दृश्य सोडून पुन्हा पुन्हा का जातोय आपण त्या पडक्या पाषाणाकडे ? . कारण... आपल्या रक्तात ते पाषाण भिनलेलय 😊 अहो काय कमी होती आपल्या राजाला.अस्सं संगमरवराच शंभर महाल उभारल असत त्यांनी पण न्हाय ! तस न्हाय केल त्यांनी.त्यांनी अख्ख आयुष्य ह्या कणखर,राकट सह्याद्रीच्या काळ्या पाषाणातच घालवल ते पण स्वतःसाठी न्हाई तर रयतेसाठी,स्वराज्यासाठी अन ह्या भगव्यासाठी. . होय आपला राजा आपल्यासाठी तो भगवाच सोडून गेलाय.

#रायगडीचा_भगवा . #raigad #raigadfort #sahyadr9oi_clickers #durg_naad #shivajimaharaj #shivajimaharajhistory #incredible_india #maharashtra_clickers #maharashtra_desha #maharashtra_clickers #jayostute_maharashtra #instagram #insta_maharashtra #maharashtra_forts #huntforspot #historytv18 #trekkinglife #sahyadri_igl
favorite Likes
__ मराठी बाणा🚩 . जिजाऊ जयंती अन बरंच काही💓 (सहयाद्रीतली पोरं जेव्हा माणसात येतात😜) . . . . . . •

#sahyadr9oi_clickers #durg_naad #shivajimaharaj #shivajimaharajhistory #incredible_india #maharashtra_clickers #maharashtra_desha #maharashtra_clickers #jayostute_maharashtra #instagram #insta_maharashtra #maharashtra_forts #huntforspot #historytv18 #trekkinglife #sahyadri_ig #instagram #maratha007 #marathifashion
favorite Likes
छोटी सी तो ये जिंदगी है, फिर भी उदास रहना जरुरी है क्या? [email protected]_ramanshaha_ . @marathi_style_of_maharashtra @beingmarathi.in @maharashtra_desha @tarri_master @riteishd @shivaji_maharaj_photos @jay_jay_maharashtra_maza @marathi_jokes.in @chhatrapati_shivaji_maharaja @ek_maharashtrian @marathi_status @marathifc @great.maratha @marathiasmitaofficial @marathatigers19 @we_maharashtrian @maharaj_official @marathas_ @marathistardom @___maratha___ @marathi_personality @007maratha @online_marathi @marathi_glamour_world @marathibana96 @marathi.mirchi @marathasevak @maratha_brand_ @marathi_style_of_maharashtra @__96k_maratha__ @marathi_trolls_ @mazhya_rajacha_ma . •

#sahyadr9oi_clickers  #durg_naad  #shivajimaharaj  #shivajimaharajhistory  #incredible_india  #maharashtra_clickers  #maharashtra_desha  #maharashtra_clickers  #jayostute_maharashtra  #instagram  #insta_maharashtra  #maharashtra_forts  #huntforspot  #historytv18  #trekkinglife  #sahyadri_ig #instagram #maratha007
favorite Likes
गडकोटांचे अद्भुत गूढ घेऊन निर्माण झालेल्या राजगडाच्या संजीवनी माचीच्या तिहेरी तटांमधील नाळा, बुरुजांमधले दिंडी दरवाजे, तोफेच्या कमानी आणि वन्यप्राण्यांची शिल्पे न्याहाळताना प्रत्येकजण आपसुकच तिच्या प्रेमात पडल्या खेरीज राहत नाही. परंतु, संजीवनी माचीच्या अळू दरवाजातून बाहेर जाउन जर तटबंदी मार्गाने पूढे जात माचीचे सर्वात शेवटचे टोक पाहिले तर माचीच्या बांधणीची भक्कमता अधिक जाणवते. अवाढव्य, अफाट, आश्चर्यचकित करणाऱ्या या भक्कम बांधनीची निर्मिती याच महाराष्ट्रातल्या इतिहासात झाली. जेवढी आतून सौंदर्याने बहरलेली, बांधनी कौशल्याने निर्मिलेली तितकीच बाहेरुन भक्कम, मजबूत अशी राजगडाची संजीवनी माची आहे. आजही राजगडाची एक एक माची इतकी भक्कम दिसते तर शिवकाळात या स्वराज्याची प्रथम राजधानी असलेल्या या गडाची भक्कमता किती अनन्यसाधारण असणार यात दुमत नाही.

#सह्याद्री_संजीवनी . . . #traveller_monks #sahyadr9oi_clickers #durg_naad #shivajimaharaj #shivajimaharajhistory #incredible_india #maharashtra_clickers #maharashtra_desha #maharashtra_clickers #jayostute_maharashtra #instagram #insta_maharashtra #maharashtra_forts #huntforspot #historytv18 #trekkinglife #traveller_monks . . ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
favorite Likes
Reposted from @shraddha__utekar (@get_regrann) - . ___ जगदंबे कृपेने मुलगी झाली म्हाळसा राणीला, तीच जिजामाता प्रसिद्ध सर्वाला । फसली सन १७०७ ला पौष पौर्णिमा सूर्योदयाला, राणी महाळसा महालाला चौकाचे नैऋत्य कोनाला ।। . . जाधवरावांच्या पदरी असणाऱ्या रामसिंग भाट आणि बजरंग भाट यांच्या कवनात जिजाऊंच्या जन्माबद्दल महत्वाचा खुलासा मिळतो. पौष शुद्ध पौर्णिमा शके १५९९, हेमलंबीनाम संवत्सर, गुरुवार १२ जानेवारी १५९८ रोजी महाराष्ट्राच्या भाग्यभवानीचा जन्म झाला. शिवबाच्या द्वंद्वहालचाली आपल्या गर्भात वाढवणाऱ्या जिजाउंनी यवनी अत्याचार फार जवळून पाहिला होता. यातून सुटका केल्याशिवाय गत्यंतर नाही हे त्यांनी ओळखलं होतं आणि त्यासाठी 'शिवाजी' हे रसायन आपल्या तालमीत परिपक्व केल्याचे दिसून येते. शिवरायांच्या अनुपस्थितीत महत्वाचे न्याय निवाडे केले तसेच स्वराज्याची लांब वर पसरलेली सीमा इंच भर ही शत्रूच्या घशात जाऊन दिली नाही. "बाल शिवबाची आई ते रायगडी तख्त मराठी वरी बसणाऱ्या छत्रपती शिवरायांची आई " या प्रवासाचं मर्म महाराष्ट्रदेशी राहणाऱ्या प्रत्येकाने एकदा आत्मसात करायलाच हवं. . . . तुझ्यामुळे या भुमीला तेजस्वी पुत्र लाभला अन तुझ्यामुळेच त्या तेज पुत्राचा कल्याणकारी राजा झाला तुझ्यामुळे स्वराज्यनिर्मीतीचं बिज रोवल गेल अन तुझ्यामुळेच त्या बिजाचं बलाढ्य स्वराज्य निर्माण झाल तुझ्यामुळे इथल्या मावळयांना उर्जा प्राप्त झाली अन तुझ्यामुळेच मावळयांनी पराक्रमाचे अटकेपार झेंडे रोवले तुझ्यामुळे स्त्रीया सन्मानाने जगायला लागल्या अन तुझ्यामुळेच या स्त्रिया संघर्षाने अन्यायावर पेटूण उठल्या तुझ्यामुळे त्या दृष्ट नराधमांचा संहार झाला अन तुझ्यामुळेच इथे रयतेच कल्याणकारी राज्य निर्माण झाल तुझ्यामुळे या भुतलावर आम्ही जन्म घेतला अन तुझ्यामुळेच या मनाला गडकोटांचा ध्यास निर्माण झाला तुझ्यामुळे हा सह्याद्री अभिमानाचे पोवाडे गातो अन तुझ्यामुळेच इथला वारा सह्याद्रीमधे इतिहासाच गित गातो तुझ्यामुळे ही पावलं हिंडतात कपारी डोंगर-दरया अन तुझ्यामुळेच तेजस्वी विचारांनी बहरतो हा आसमंत सारा तुझ्यामुळे शिकवण लाभली सर्वधर्म समभावाची अन तुझ्यामुळेच प्रेरणा मिळाली माणसातल्या माणुसकीची तुझ्यामुळे आज मनाला आस लागली गडकोटांची अन तुझ्यामुळेच यापुढेही चालू पावलं या भव्यदिव्य सह्याद्रीची . . . •

#thrill_trails #sahyadr9oi_clickers #durg_naad #shivajimaharaj #shivajimaharajhistory #incredible_india #maharashtra_clickers #maharashtra_desha #maharashtra_clickers #jayostute_maharashtra #instagram #maharashtra_forts #hun
favorite Likes
जगदंबे कृपेने मुलगी झाली म्हाळसा राणीला, तीच जिजामाता प्रसिद्ध सर्वाला । फसली सन १७०७ ला पौष पौर्णिमा सूर्योदयाला, राणी महाळसा महालाला चौकाचे नैऋत्य कोनाला ।। . . जाधवरावांच्या पदरी असणाऱ्या रामसिंग भाट आणि बजरंग भाट यांच्या कवनात जिजाऊंच्या जन्माबद्दल महत्वाचा खुलासा मिळतो. पौष शुद्ध पौर्णिमा शके १५९९, हेमलंबीनाम संवत्सर, गुरुवार १२ जानेवारी १५९८ रोजी महाराष्ट्राच्या भाग्यभवानीचा जन्म झाला. शिवबाच्या द्वंद्वहालचाली आपल्या गर्भात वाढवणाऱ्या जिजाउंनी यवनी अत्याचार फार जवळून पाहिला होता. यातून सुटका केल्याशिवाय गत्यंतर नाही हे त्यांनी ओळखलं होतं आणि त्यासाठी 'शिवाजी' हे रसायन आपल्या तालमीत परिपक्व केल्याचे दिसून येते. शिवरायांच्या अनुपस्थितीत महत्वाचे न्याय निवाडे केले तसेच स्वराज्याची लांब वर पसरलेली सीमा इंच भर ही शत्रूच्या घशात जाऊन दिली नाही. "बाल शिवबाची आई ते रायगडी तख्त मराठी वरी बसणाऱ्या छत्रपती शिवरायांची आई " या प्रवासाचं मर्म महाराष्ट्रदेशी राहणाऱ्या प्रत्येकाने एकदा आत्मसात करायलाच हवं. . . . . Reposted from @mayur_r_choudhari ➖➖➖➖➖➖➖➖➖ ☑️ Use:-

#marathi_traveller #sahyadr9oi_clickers #durg_naad #shivajimaharaj #shivajimaharajhistory #incredible_india #maharashtra_clickers #maharashtra_desha #maharashtra_clickers #jayostute_maharashtra #instagram #insta_maharashtra #maharashtra_forts #huntforspot #historytv18 #trekkinglife #sahyadri_ig #instagram #maratha007 #mahatourismContest #maharashtratourism
favorite Likes
. ___ जगदंबे कृपेने मुलगी झाली म्हाळसा राणीला, तीच जिजामाता प्रसिद्ध सर्वाला । फसली सन १७०७ ला पौष पौर्णिमा सूर्योदयाला, राणी महाळसा महालाला चौकाचे नैऋत्य कोनाला ।। . . जाधवरावांच्या पदरी असणाऱ्या रामसिंग भाट आणि बजरंग भाट यांच्या कवनात जिजाऊंच्या जन्माबद्दल महत्वाचा खुलासा मिळतो. पौष शुद्ध पौर्णिमा शके १५९९, हेमलंबीनाम संवत्सर, गुरुवार १२ जानेवारी १५९८ रोजी महाराष्ट्राच्या भाग्यभवानीचा जन्म झाला. शिवबाच्या द्वंद्वहालचाली आपल्या गर्भात वाढवणाऱ्या जिजाउंनी यवनी अत्याचार फार जवळून पाहिला होता. यातून सुटका केल्याशिवाय गत्यंतर नाही हे त्यांनी ओळखलं होतं आणि त्यासाठी 'शिवाजी' हे रसायन आपल्या तालमीत परिपक्व केल्याचे दिसून येते. शिवरायांच्या अनुपस्थितीत महत्वाचे न्याय निवाडे केले तसेच स्वराज्याची लांब वर पसरलेली सीमा इंच भर ही शत्रूच्या घशात जाऊन दिली नाही. "बाल शिवबाची आई ते रायगडी तख्त मराठी वरी बसणाऱ्या छत्रपती शिवरायांची आई " या प्रवासाचं मर्म महाराष्ट्रदेशी राहणाऱ्या प्रत्येकाने एकदा आत्मसात करायलाच हवं. . . . तुझ्यामुळे या भुमीला तेजस्वी पुत्र लाभला अन तुझ्यामुळेच त्या तेज पुत्राचा कल्याणकारी राजा झाला तुझ्यामुळे स्वराज्यनिर्मीतीचं बिज रोवल गेल अन तुझ्यामुळेच त्या बिजाचं बलाढ्य स्वराज्य निर्माण झाल तुझ्यामुळे इथल्या मावळयांना उर्जा प्राप्त झाली अन तुझ्यामुळेच मावळयांनी पराक्रमाचे अटकेपार झेंडे रोवले तुझ्यामुळे स्त्रीया सन्मानाने जगायला लागल्या अन तुझ्यामुळेच या स्त्रिया संघर्षाने अन्यायावर पेटूण उठल्या तुझ्यामुळे त्या दृष्ट नराधमांचा संहार झाला अन तुझ्यामुळेच इथे रयतेच कल्याणकारी राज्य निर्माण झाल तुझ्यामुळे या भुतलावर आम्ही जन्म घेतला अन तुझ्यामुळेच या मनाला गडकोटांचा ध्यास निर्माण झाला तुझ्यामुळे हा सह्याद्री अभिमानाचे पोवाडे गातो अन तुझ्यामुळेच इथला वारा सह्याद्रीमधे इतिहासाच गित गातो तुझ्यामुळे ही पावलं हिंडतात कपारी डोंगर-दरया अन तुझ्यामुळेच तेजस्वी विचारांनी बहरतो हा आसमंत सारा तुझ्यामुळे शिकवण लाभली सर्वधर्म समभावाची अन तुझ्यामुळेच प्रेरणा मिळाली माणसातल्या माणुसकीची तुझ्यामुळे आज मनाला आस लागली गडकोटांची अन तुझ्यामुळेच यापुढेही चालू पावलं या भव्यदिव्य सह्याद्रीची . . . •

#sahyadr9oi_clickers #durg_naad #shivajimaharaj #shivajimaharajhistory #incredible_india #maharashtra_clickers #maharashtra_desha #maharashtra_clickers #jayostute_maharashtra #instagram #insta_maharashtra #maharashtra_forts #huntforspot #historytv18 #trekkinglife #sahyadri_ig
favorite Likes
___ जगदंबे कृपेने मुलगी झाली म्हाळसा राणीला, तीच जिजामाता प्रसिद्ध सर्वाला । फसली सन १७०७ ला पौष पौर्णिमा सूर्योदयाला, राणी महाळसा महालाला चौकाचे नैऋत्य कोनाला ।। . . जाधवरावांच्या पदरी असणाऱ्या रामसिंग भाट आणि बजरंग भाट यांच्या कवनात जिजाऊंच्या जन्माबद्दल महत्वाचा खुलासा मिळतो. पौष शुद्ध पौर्णिमा शके १५९९, हेमलंबीनाम संवत्सर, गुरुवार १२ जानेवारी १५९८ रोजी महाराष्ट्राच्या भाग्यभवानीचा जन्म झाला. शिवबाच्या द्वंद्वहालचाली आपल्या गर्भात वाढवणाऱ्या जिजाउंनी यवनी अत्याचार फार जवळून पाहिला होता. यातून सुटका केल्याशिवाय गत्यंतर नाही हे त्यांनी ओळखलं होतं आणि त्यासाठी 'शिवाजी' हे रसायन आपल्या तालमीत परिपक्व केल्याचे दिसून येते. शिवरायांच्या अनुपस्थितीत महत्वाचे न्याय निवाडे केले तसेच स्वराज्याची लांब वर पसरलेली सीमा इंच भर ही शत्रूच्या घशात जाऊन दिली नाही. "बाल शिवबाची आई ते रायगडी तख्त मराठी वरी बसणाऱ्या छत्रपती शिवरायांची आई " या प्रवासाचं मर्म महाराष्ट्रदेशी राहणाऱ्या प्रत्येकाने एकदा आत्मसात करायलाच हवं. . . . . . . •

#sahyadr9oi_clickers #durg_naad #shivajimaharaj #shivajimaharajhistory #incredible_india #maharashtra_clickers #maharashtra_desha #maharashtra_clickers #jayostute_maharashtra #instagram #insta_maharashtra #maharashtra_forts #huntforspot #historytv18 #trekkinglife #sahyadri_ig #instagram #maratha007 #mahatourismContest #maharashtratourism
favorite Likes
🔥⚔🧡Tanhaji: The Unsung warrior⚔🔥... Feeling Thrilling...

favorite Likes
__ तू क्या मिटायेगा उस भगवे को जिसका ऐलान खुद आसमान करता है.. सुरज उगने से पहले और सुरज ढलने के बाद.....🚩🚩🙏🏻🙏🏻🚩🚩 शिवसागर जलाशय . . . . . •

#sahyadr9oi_clickers #durg_naad #shivajimaharaj #shivajimaharajhistory #incredible_india #maharashtra_clickers #maharashtra_desha #maharashtra_clickers #jayostute_maharashtra #instagram #insta_maharashtra #maharashtra_forts #huntforspot #historytv18 #trekkinglife #sahyadri_ig #instagram #maratha007 #mahatourismContest #maharashtratourism
favorite Likes
__ पंढरपुरींचा निळा लावण्याचा पुतळा । विठो देखियेला डोळां बाईयेवो ॥ १ ॥ . वेधलें वो मन तयाचियां गुणीं । क्षणभर विठ्ठलरुक्मिणी न विसंबे ॥ २ ॥ . पौर्णिमेचे चांदणे क्षणक्षणा होय उणे । तैसे माझे जिणें एक विठ्ठलेंविण ॥ ३ ॥ . बापरखुमादेविवरु विठ्ठलुचि पुरे । चित्त चैतन्य मुरे बाईये वो ॥ ४ ॥ . . . . . . •

#sahyadr9oi_clickers #durg_naad #shivajimaharaj #shivajimaharajhistory #incredible_india #maharashtra_clickers #maharashtra_desha #maharashtra_clickers #jayostute_maharashtra #instagram #insta_maharashtra #maharashtra_forts #huntforspot #historytv18 #trekkinglife #sahyadri_ig #instagram #maratha007 #devotional
favorite Likes
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा🔥 दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा!!!. . . [email protected]किल्ले लोहगड [email protected]_dimplepandit @vaishnavi__pandit 💗. . . . . .

#into_the_wild  #mountains  #camping  #adventure  #sahyadri_ig  #maharashtra_desha  #wanderlust  #maharashtra_igraigad #raigadfort #sahyadr9oi_clickers #durg_naad #shivajimaharaj #shivajimaharajhistory #incredible_india #maharashtra_clickers #maharashtra_desha #maharashtra_clickers #jayostute_maharashtra #instagram #insta_maharashtra #maharashtra_forts #huntforspot #historytv18 #trekkinglife #sahyadri_igl
favorite Likes
👑🚩धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज..🚩👑🙏🏼

Popular Tags © 2018