Popular Tags and Popular Profiles
We have moved the instagram page to the web for you.
अमर सोपनर #BwgTpvTBI6- photo

अमर सोपनर

@bhramarrr_1419

favorite
153 Beğenme
तो सह्याद्रीचा वारा विचारे आम्हाला "का पुन्हा पुन्हा या सह्याद्रीच्या वाटेवर येता ?" सहज बोलून जातो आम्ही... माय-लेकरातली नाळ लहानपणीच कापलेली असते तरी त्यांच्यात किती लळा असतो मग आमची नाळ तर अजूनही सह्याद्री सोबतच जोडलेली आहे,हेच कारण पुन्हा पुन्हा सह्याद्रीच्या वाटेवर येण्याच... मागे दिसणारा जुना वासोटा. . .

#vasotafort #vasota #sahyadr9oi_clickers #durg_naad #shivajimaharaj #shivajimaharajhistory #incredible_india #maharashtra_clickers #maharashtra_desha #maharashtra_clickers #jayostute_maharashtra #instagram #insta_maharashtra #maharashtra_forts #huntforspot #historytv18 #trekkinglife #sahyadri_ig #india
Popular Tags © 2018